मागेल त्याला विहीर योजना

मागेल त्याला विहीर योजना विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट :- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेती पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची … Continue reading मागेल त्याला विहीर योजना