उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत निर्मिती

उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत निर्मिती जमिनीत कोणतीही सेंद्रिय खत न देता हेक्टरी आठ ते दहा टन मिळणारे पाचट मिळते. ऊस तुटल्यावर उसाचे पाचट जाळून न टाकता यापासून कंपोस्ट केले किंवा जागच्या जागी कुजविले तर जमिनीस बहुमोल असे सेंद्रिय खत मिन्हू शकेल. शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाणी शेतात पडतात त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये … Continue reading उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत निर्मिती